धनगर समाज महासंघाच्या जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी अशोक साबे यांची निवड झाली आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या पुण्यतिथी कार्यक्रम महोत्सवाचे नियोजन निमित्त धनगर समाज महासंघ आणि मल्हार सेनेची महत्वपूर्ण बैठक शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले सभागृहात संपन्न झाली. यामध्ये त्यांची निवड झाली.