वाशिम जिल्ह्यातील तिसऱ्या टप्प्यातील गणेश विसर्जनानंतर वाशिम शहर पोलिस ठाण्याच्या गणपती बाप्पाचे वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत वाशिम शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांनी दिलेला भन्नाट डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.वाशिम शहर पोलिस ठाण्यातील गणेशोत्सवाचा विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात आणि बाप्पाच्या जयघोषात नाचणाऱ्या भाविकांमध्ये ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांनीही सहभाग घेतला. दम है तो रोक के दिखा शेखावत या गाण्यावर त्या