वसमत तालुक्यातील हट्टा परिसरात आज दि 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उद्धव देशमुख यांच्या बागेतील G.9व्हरायटीची केळीचे पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जात आता परिसरातील उत्कृष्ट दर्जाची केळी बागेचे संगोपन देखील केले जाते वसमत तालुक्यातील हटा गिरगाव या भागामध्ये सर्वाधिक केळी उत्पादन शेतकरी करत आहेत पण केळी साठवणूक केंद्र असावं जेणेकरून या मालाला चांगला भाव मिळेल पण इथे जून जुलै महिन्यामध्ये केळीला 25 ते 26 चे भाव होता पण आता केळी काढणीच्या वेळेलाच भाव घसरल्याने शेतकरी नाराज