अनंतचतुर्दशीला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ता. 6 सप्टेंबर शनिवारी दुपारी 1 वाजता आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सिंदी, हमदापुर सर्कलच्या घरकुल व पट्टे वाटपावर चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.