परभणी आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हातवळण येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला!!!! याप्रसंगी मा. सरपंच; मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ जाधव मॅडम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नानगाव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भंडलकर सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले!!!!