लातूर -मनोज जरांगे पाटील यांनी लातूरच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं असून, मुंबईतील आझाद मैदानावर लातूरच्या मराठ्यांनी खांद्यावर एकमेकांना घेऊन नाचत मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला असल्याचे आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पाहायला मिळाले.