बोरावल खुर्द या गावात जागेच्या बांधकामावरून वाद झाला. या वादातून नितीन मोरे, रवींद्र मोरे, मुकेश मोरे व मनोज मोरे या चार जणांना अशोक मोरे, कैलास मोरे,रमेश मोरे व चेतन मोरे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा याप्रकरणी चार जणाविरुद्ध यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.