साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमासह रक्तदान शिबिर संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि.३०/७/२०२५ रोजी अकोला नाका मित्र मंडळ वाशिम द्वारा आनंद बुद्ध विहार अकोला नाका येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिष डांगे तर उद्घाटक म्हणून शंकर बांगर, शिवाजी पडघान होते प्रमुख उपस्थिती म्हणून अजय मोतीवार ताजु शेख ठेकेदार संध्याताई श् सभादिंडे, श्रावण खडसे,भूषण देशपांडे, शालिग्राम खडसे, आदी उपस्थित होते यावेळी गजानन टेकाळे