मुदखेड तालुक्यात रविवारी रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला होता त्यात डोंगरगाव येथील शेतकरी दिलीप दामोदर पाटील व्यवहारे यांच्या शेतातील गोठ्यावर 8:30 च्या सुमारास वीज कोसळली होती त्यात चार गाई दोन वासरासह संपूर्ण गोठा जुळून झाला होता, घटनेची मिळताच परिसरातील शेतकरी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने धाव घेतली होती परंतु तोपर्यंत ही जनावरे दगावली होती, आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास मृत जनावरांचा पंचनामा करत त्यांना जेसीबीच्या साहाय्याने अंत्यविधी करण्यात आला होता.