माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबई कुर्ला येथील पर्यटकांच्या वाहनाला माथेरान घाटात अपघात झाला.हा अपघात जबरदस्त होता परंतु दैव बलवत्तर म्हणून चौघे प्रवासी वाचले आहेत.माथेरान घाटातील पिटकर पॉइंट येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने चार प्रवासी प्रवास करीत असलेली मारुती स्विफ्ट कार थेट २५ फूट खाली रस्त्यावर कोसळली आणि आयोगात घडला.