सातारा तालुक्यातील वडूथ या गावात दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता सुखवास्तू नावाच्या बंगल्यात पार्वती किसन साबळे वय ९० यांना त्यांची सुन निकिता संजय सांबळे वय ४६, रा. हिने संजय साबळे याने बादलीतील पाणी अंघोळीसाठी वापरले म्हणून चिडून जावून गळ्याला धरुन ढकलून दिले. त्यात फरशीवर पडल्याने डाव्या पायास फॅक्चर झाले.