एका व्यापाऱ्याच्या हत्येने हादरले आहे. अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोफ्याचे व्यापारी असलेल्या एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सोफ्याचे व्यापारी असलेले सोफियान यांच्यावर आज अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. फर्निचर व्यावसायिक सुफियान सेठ यांच्यावर शिवनी परिसराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला.