वसमत तालुक्यातल्या गुंडा मंडळामध्ये काल सायंकाळी ढगफुटी सदस्य पाऊस झाला आणि पावसात नदी ओढे तुडुंब भरून वाहत असताना शेतात काम करून घरी परतणाऱ्या दोन मजूर महिला वाहून गेल्या उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन व गावकरी मंडळींनी शोध मोहीम सुरू केली आज सकाळी 13 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता एका बाभळीच्या झुडपाला मृत अवस्थेत अडकल्याचे आढळून आले .शुभेच्छा देण्यासाठी हट्टा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत .