गणेश उत्सवाकरिता प्रशासनाकडून स्थापनेसाठी नियोजित मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावरील विघ्न दूर कोण करणार अशा विवंचनेत संतप्त यवतमाळ का राजा परिवार ने आज दिनांक 26 ऑगस्टला खड्डे बुजवत आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाच्या असहकार्याचा निषेध नोंदविला.