मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लातूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अहमदपूर, निवडी, उदगीर, चाकूर, रेणापूर, जळकोट या तालुक्यांमध्ये अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.