Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: भजन अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ मिळावी: अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज...

Solapur North, Solapur | Sep 2, 2025
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाने भजनी मंडळांना गणेशोत्सवासाठी ₹ २५,००० अनुदान जाहीर केले असून अर्जाची शेवटची तारीख ६ सप्टेंबर आहे. मात्र आवश्यक कागदपत्रांबाबत वेळेत माहिती न मिळाल्याने अनेक मंडळांना अडचणी आल्या. त्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज व प्रदेशाध्यक्ष जोतिराम चांगभले यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मुदतवाढ आणि अध्यक्षाचे पॅनकार्ड ग्राह्य धरण्याची मागणी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us