स्लेफीच्या नादात डॅमच्या पाण्यात पडून मालेगाव येथील तरुणाचा मृत्यू... मालेगावच्या मणियार डॅमच्या पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू... Anc: मालेगाव जवळ असलेल्या मनियार डॅम कडे सज्जाद अहमद राहणार सलमताबाद हा त्याचा मित्रांसोबत फिरण्यास होण्यास आला होता. या डॅम च्या पाण्यात तो सेल्फी काढत असताना पाय घसरून तो खोल पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सात वाजेपासून त्याला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं.