कारंजा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा पोलिसांनी पोळ्या चे पार्श्वभूमीवर मौजा चरडे लॉन कारंजा येथे छापा घालून जुगार खेळणाऱ्या आठ जनाविरुद्ध कारवाई केली ही कार्यवाही 21/ 8 चे 23 ते 22/ 8;/03.00 च्या दरम्यान करण्यात आली या घटनेची पोलिसांनी 22 तारखेला पाच वाजून 22 मिनिटांनी नोंद केली यात दोन दुचाकी सह रोख रक्कम मोबाईल तासपत्ते आधीचा समावेश आहे अपराध क्रमांक 551 ऑब्लिक 2025 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असल्याचे पोलिसांनी आज सांगितले..