येणाऱ्या 100 दिवसात प्लास्टिक मुक्तीचे आदर्श मॉडेल तयार करूया असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल आहे. आज दिनांक एक सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रशासनासोबत सामाजिक संस्था आणि पर्यावरण तज्ञांनी एकत्रित विचार मंथन केलं.