Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
फुलंब्री शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये पाडवा निमित्त कुस्तीची जंगी दंगल करण्यात आली. यावेळी पन्नास रुपयांपासून कुस्तीची सुरुवात झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कुस्तीपटूंनी यात सहभाग नोंदविला होता.