रेल्वे रुळाजवळ आढळला महिलेचा मृतदेह, आज दिनांक २३ सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे जंक्शन जवळ उघडकीस आली, पाचोरा रेल्वे जंक्शन जवळ परधाडे रेल्वे रुळाच्या बाजूने रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक 372/30 नजिक एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला, अंदाजे 40 वर्ष वय असलेल्या महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहीत मिळताच पाचोरा रेल्वे पोलीस स्टेशनच्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.