प्रत्येक राज्याची आपली बोलीभाषा आहे ही बोलीभाषा राज्य सरकारने विकसित आणली पाहिजेत या राज्याचा कारभार मराठीत चालतो तर या ठिकाणी मराठीत बोलली गेली पाहिजे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ती आपल्याला देशाने दिली आहे. हिंदी व मराठी मध्ये कुठलेही शत्रुत्व नव्हे अशी प्रतिक्रिया आज दिनांक 20 जुलै रोजी दुपारी चार वाजता हॉटेल इनफिनिटी येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्र मंत्री अलोक वर्मा यांनी दिली आहे