Download Now Banner

This browser does not support the video element.

रिसोड: रिसोड येथे व्हाईस ऑफ मीडियाचे तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन पत्रकारावर हल्ला संदर्भात कारवाईची मागणी

Risod, Washim | Aug 21, 2025
दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांना निवेदन सादर करून पत्रकारावर झालेल्या हल्ल्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us