राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आ. रोहित पवार प्रकरणी चांगलेच आक्रमक झालेत. आज रोहित पवार यांनी भिवलकर कुटुंबीयांना देण्यात आलेल्या भूखंडाची पाहणी केली. तत्कालीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी तब्बल 5000 कोटी रुपयांची जमीन बेकायदेशीर रित्या बिवलकर कुटुंबीयांना दिली असून हा निर्णय रद्द करुन मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा गणेशचतुर्थी पर्यंत घेण्याची मागणी करण्यात आलेय. याप्रकरणी पुरावे मुख्यमंत्र्यांना दिले असून योग्य कारवाई न झाल्यास सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आह