डोंबिवली कल्याण शिळ रोड वरून मानपाडा चौकामध्ये काल रात्री उशिराच्या सुमारास एक दुचाकीस्वर जात असताना खड्ड्यामध्ये पडून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहेत त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याची माहिती मिळत आहे