धुळे बस स्थानकातून 18 वर्षिय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 31 ऑगस्ट रविवारी रात्री अकरा वाजून नऊ मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. म्हसदी नेर येथून धुळे बस स्थानक येथे 29 ऑगस्ट सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान आलेली 18 वर्षिय तरुणी कोणास काहीही एक न सांगता कोठेतरी निघून गेली.तिचा शोध घेतला असता ती कोठेही मिळून न आल्याने तिच्य आईने बस स्थानक जवळील शहर पोलीस स्टेशन गाठत 30 ऑगस्ट दुपारी एक वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे त्यान