चंद्रपूर येथे पवित्र ईद - एप - मिलाद उत्साहात साजरा करण्यात आली. शहरातील मुस्लिम समाज बांधवांना गिरनार चौक येथे चंद्रपूर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज दि 5 सप्टेंबर ला 12 वाजता स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जिल्हा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदाताई धोबे, शहराध्यक्ष चंदाताई वैरागडे यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्