स्पर्धेत टीकायचे असेल तर युवकांनी जिद्द चिकाटी, मेहनत केल्याशिवाय यश प्राप्त करता येऊ शकणार नाहीं, असे स्पर्धेच्या उद्घाटक स्थानावरून आमदार राजूभाऊ कारेमोरे यानी प्रतिपादन केले. मोहाडी तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळच्या वतीने मॅरेथॉन भव्य रनिंग स्पर्धेचे आयोजन 31 ऑगस्ट रोजी स. 8 ते 10 वाजता दरम्यान करण्यात आले होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे होते तर सहउदघाटक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मोहाडी..