महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणने मांडण्याकरीता महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन भवन येथे महिला तक्रार जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या जनसुनाणीचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.