आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या दरम्यान हासनाळ येथे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली मुखेड तालुक्यातील पूरग्रस्थ भागाची पाहणी केली त्यावेळी अंबादास दानवे म्हणाले पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हान घटनेला पाच दिवस उलटले, अद्याप ही जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाहणी केली नाही. पालकमंत्री अतुल सावे आणि अशोक चव्हाण हे संवेदनशील असते तर, लंडन दौरा सोडून पूरग्रस्त भागाची पाहणी केली असती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले