Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jun 17, 2025
आज मंगळवार 17 जून रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की, नगरपालिका प्रभाग रचना काल मर्यादित पूर्ण करा अशी अधिक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सदरील आदेश दिले आहे, नगरपालिका नगरपंचायत यांचा प्रभाकर रचना तयार करण्याचा कार्यक्रम प्राप्त झाला असून त्यानुसार मुख्य अधिकारी यांना आज रोजी बैठकीत आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज रोजी देण्यात आली.