किसान अधिकार अभियान च्या वार्षिक पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हयातील सामाज परिवर्तन व समाज सेवेच्या कार्यात सक्रिय असलेले डॉ सचिन पावडे, डॉ धनराज धनवीज, इंजि लक्ष्मण शिरपूरकर, प्रगतीशील शेतकरी अविनाश तडस धोत्रा व विठ्ठल झाडे घोराड यांना समाज सुधारक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.