मौजे शिये येथे सील केलेल्या मिळकतीमध्ये कुलूप तोडून गृह अतिक्रमण करून राहत असले बाबत संशयित आरोपी प्रगती चव्हाण तिच्या विरोधात फिर्यादी प्रमोद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.