Download Now Banner

This browser does not support the video element.

फुलंब्री: सावंगी शिवारातून अवैध उत्खनन करणारे पोकलेन, जनरेटर व ट्रक फुलंब्री पोलिसांकडून जप्त

Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Dec 4, 2024
फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या सावंगी शिवारातून अवैध उत्खनन करणारे पोकलेन व जनरेटरसह ट्रक फुलंब्री पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी तहसीलदारांना दंडात्मक कारवाईसाठी पुढील पत्र व्यवहार केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us