भंडारा शहरातील हेमंत सेलिब्रेशन येथे जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा कार्यक्रम आज दि. ८ सप्टेंबर रोजी स. १० ते दु. १ वाजता दरम्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजू कारेमोरे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी..