सेनगाव महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने आज दिनांक 11 सप्टेंबर वार गुरुवार रोजी चार वाजता 3 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय याची अंमलबजावणी करण्यात यावी मार्च ते ऑगस्ट चे मानधन रोजगार सेवकांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे ग्रामपंचायत रोजगार सेवकास ग्राम सभेतून कमी करण्यात येऊ नये यासह विविध मागण्याची निवेदन सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे