बालेवाडी, पुणे येथे आज दि.3 जून ला 2 वाजता आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री भरत गोगावले, राज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचा प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वोकृष्ठ गृह-संकुल चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत मधील गृह संकुल ला राज्यात तृतीय क्रमांक मिळाला.