Download Now Banner

This browser does not support the video element.

मारेगाव: शहरातील मार्डी चौक परिसरातील महादेव मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्याने रक्कम केली लंपास मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल

Maregaon, Yavatmal | Aug 27, 2025
शहरातील महादेव मंदिरात चोरट्याने दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us