ई पीक पाहणी करत असताना ज्या तांत्रिक अडचणी येत होत्या त्या तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून शेतकरी आता आपली इ पिक पाहणी सुरळीत करू शकता यामुळे आता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली इ पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता केले आहे