गणेशोत्सवाला सुरुवात झाली की गणपती स्थापनेनंतर तीन दिवसांनी गौराई म्हणजेच महालक्ष्मीचा आगमन होतो महालक्ष्मीच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मींना नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम यावेळी अनेक कुटुंब त्यांच्या महालक्ष्मी समोर सामाजिक सांस्कृतिक देखावे साजरे करत असतात अहिल्यानगर शहरातील देखील थोरात कुटुंबीयांनी त्यांच्या महालक्ष्मी समोर इको फ्रेंडली वस्तूतून छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा देखावा सादर केला आहे