आमदार सत्यजीत तांबे हे मतदारसंघातील समस्या जाणून घेण्यासाठी सातत्याने आपल्या मतदारसंघाचा दौरा करत असतात. सध्या आ.सत्यजीत तांबे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या माध्यमातून शहरातील विविध संघटना आणि संस्थांच्या पदाधिकारी यांची भेट घेत असून त्यांच्या आजच्या दौऱ्यास उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.