उद्यमनगर येथे अवैध मटका जुगारावर कारवाई करत संशयित आरोपी निशिकांत चोपदार याला अटक करून त्याच्या ताब्यातून जुगार साहित्यासह एकूण 3 हजार 362 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.