आज दि ३०/७/२०२५ला स्थानिक काळे फाईल आंदेश्वर वाशीम येथे सोनल डुकरे यांच्या इलाइट फाउंडेशन च्या वतीने व सौ मेघा कृष्णा इंगळे यांच्या पुढाकाराने गरजू महिला ना अत्य अल्पदरात शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले त्यावेळी बी जे पी चे नवनिर्वाचित भाजपा ओ बी सी मोर्चा जिल्हा अध्यक्ष रामभाऊ ठेंगडे व बीजेपी च्या नवनिर्वाचित भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष सौ कविता खराट सोनल डुकरे मॅडम बीजेपी कामगार आघाडी चे नवनिर्वाचित सुनील कटारे सावता परिषद जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णाभाऊ इंगळे नाना भाऊ शेटे(मा