मंठा तालुक्यातील शिरपूर व गेवराई येथे जुगार अड्ड्यावर छापा 31 जुलै सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीवरून मंठा तालुक्यातील शिरपूर व गेवराई या ठिकाणी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा मारला यावेळी त्या ठिकाणी जवळपास एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून जुगार खेळणाऱ्या 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून