सरंडी बु गावामधून आबादी टोलीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर पावसाळ्यात गुडघाभर तर कधी चार फूट पाणी राहत असल्याने या आबादी टोलीवर वास्तव्य करणाऱ्या 13 कुटुंबातील लोकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मोठेत घेऊन शाळेसाठी मार्गक्रमण करावा लागतो त्यामुळे या पाण्याची सोय विल्हेवाट लावण्याच्या मागणी सह सिमेंट काँक्रेट असतात तात्काळ मंजूर करण्याची मागणीसाठी शिवसेना उभाता गटाचे लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे सह सात चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत ता 28 ऑगस्ट रोजी सरांडी येथील चौकात कुपोषण आंदोलन सुरू क