Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील घोटी टोलनाका येथून मराठा आंदोलकांसाठी भाकरी ठेचा आणि बॉटल इत्यादी साहित्य मुंबईच्या दिशेने रवाना

Nashik, Nashik | Sep 1, 2025
मुंबई येथील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव दाखल झाले आहेत. त्यांना अन्न सेवा देण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून मराठा समाजाच्या वतीने जोग महाराज भजनी मठात कच्ची सामग्री तसेच भाकरी, ठेचा चटणी व पाणी बाटल्या एकत्रित करून समृद्धी महामार्ग मार्गे मुंबईच्या दिशेने ५ गाड्या रवाना केल्या आहेत. यावेळी घोटी टोलनाक्यावर स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे यांनी सांगि
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us