आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज दि १० स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता संपन्न झाली भक्तनिवास येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.बैठकीस तालुका पक्ष निरीक्षक विजय साळवे, लक्ष्मीनारायण बखरिया आणि प्रमोद ठेंगडे प्रमुख उपस्थित होते.यावेळी संघटन बळकट करण्यासाठी, बूथस्तरावरील जबाबदाऱ्या, मतदारसंघनिहाय नियोजन आणि पक्षाच्या धोरणांची जनतेपर्यंत पोहोच यावर चर्चा झाली