Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख तथा युवा सेनेचे चिटणीस मिथुन व्यास यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. त्यांच्यासोबत आठ ते दहा कार्यकर्ते देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये तापडिया नाट्यमंदिर येथे हा पक्षप्रवेश पार पडला. आज संध्याकाळी 7 वाजता.