पोपटखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज दि. 21.रोजी संध्याकाळी 09.30 वाजता पोपटखेड प्रकल्पाचे 2 द्वारे 1 सें.मी.उंचीने उघडून एकूण 1.14 cumecs इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्त प्रमाणात आवश्यक बदल करण्यात येईल.तरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे व नदी पात्र ओलांडू नये.नदीकाठावरील गावांना सतर्क राहावे