मराठा आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत, आता पर्यंतचे सर्व आंदोलन शांततेत झाले आहेत. आणि आता सुरू असलेला आंदोलन सुद्धा शांततेत सुरू आहे. पण आताची घडलेली घटना जी सुप्रियाताई यांच्यावर आंदोलकांचा रोष व्यक्त झाला. आंदोलकांनी अश्या प्रकारे वागू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. कालच अमोल मिटकरी यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. आणि लढाई शांततेच्या मार्गाने जिंकायची आहे , म्हणून शांतता ठेवण्याचे आवाहनही मिटकरी यांनी केले आह